वैष्णवांनी करावयाचे प्रमुख उपवास
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
*राम कृष्ण हरी...!!*
*नमामि देवी नर्मदे...!!*
*वैष्णवांनी करावयाचे प्रमुख उपवास २९आहेत...!!*
*२०+९=२९*
*त्यापैकी वर्षाच्या २४ एकादशी व ५ पर्वकाळ उपवास...!!*
*१) चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी*
*२) वैशाख शुद्ध चतुर्दशी अर्थात नरसिंह जयंती*
*३) श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जयंती*
*४)भाद्रपद शुद्ध द्वादशी अर्थात वामन जयंती*
*५) माघ वद्य त्रयोदशी अर्थात महाशिवरात्री*
*२४ एकादशी + ५ पर्वकाळ उपवास = २९ वैष्णव...!!*
*टिप:-वैष्णवांनी सोमवार सुद्धा करावा असं शास्त्र आहे..!!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment