Motivation
💁♂ *स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी खास टिप्स*
* Motivation*
▪ दुसऱ्यांसोबत आपल्या स्वतःलासुद्धा ट्रीट कसं करायचं ते शिका
▪ नवीन काही शिकण्यासाठी तयार रहा
▪ नवीन कौशल्ये, छंद आणि भाषा आत्मसात करा
▪ प्रेरणा देणाऱ्यांच्या सहवासात रहा
▪ तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची डायरी लिहायला शिका
▪ नकारात्मक माणसे बाजूला करा आणि सकारात्मक माणसे आणि विचार आत्मसात करा
▪ नेहमी तुमच्या कामांची आणि वेळेची आखणी करा
▪ कामाच्या सगळ्या व्यापात थकल्यासारखे वाटल्यास जरा ब्रेक घ्या
▪ व्यायाम आणि मेडिटेशन करा
▪ भूतकाळात घडलेले सोडून द्या, वर्तमानात जगा
🎯

Comments
Post a Comment