रायडिंग
⛈ *मॉन्सूनमध्ये बाईक रायडिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या*
Travel*
💁♂ पावसाळा सुरू होताच बाईक रायडर्स आपल्या मित्रासोबत लॉन्ग रोड ट्रिपचा प्लॅन करू लागतात. बाईक रायडिंगला जाण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
------------------------------
👍 *पांडुरंगाची वारी ते जगाची दुनियादारी*
👌 *सांगणारं 'नेटवार्ता' लईच भारी वाचा उद्याच्या रविवारी*
-----------------------------
👉 *हेल्मेटमध्ये बदल* : मॉन्सूनमध्ये ड्राईव्हला जात जाताना हेल्मेटमध्ये अॅंटी-फॉग कोटींग करा. जेणेकरून पावसात हेल्मेटच्या काचेवर जमा होणाऱ्या दवांमुळे बईक चालण्यात अडचण येऊ नये. यामुळे तुम्हाला पावसातही समोरचं व्यवस्थित दिसेल.
👉 *वॉटरप्रूफ रायडिंग गिअर* : मॉन्सूनमध्ये बाईकने फिरायला जाणार असाल तर महत्त्वाच्या कामांमध्ये वॉटरप्रूफ रायडिंग गिअरचाही समावेश करा. हाय-व्हिजिबिलीटी रेनकोट घ्या, जो तुम्ही कपड्यांवर किंवा रायडिंग जॅकेटसोबत घालू शकाल. याने तुम्ही पावसात भिजणार नाही.
👉 *टायर्स करा चेक* : लॉन्ग राइडला जाण्यापूर्वी बाईकच्या टायर्सची ग्रीप व्यवस्थित चेक करा. याने रस्त्यावर स्लीप होण्याचा धोका राहणार नाही. तसेच तुम्ही योग्यप्रकारे तुमचा वेग कायम ठेवू शकाल.
👉 *रस्त्यावर ठेवा लक्ष* : जोपर्यंत तुमची खात्री होत नाही की, रस्त्याची स्थिती पूर्णपणे चांगली आहे, तोपर्यंत रायडिंगदरम्यान रस्त्यावरून नजर हटवू नका. कारण अचानक समोर येणारा खड्डा तुम्हाला अडचणीत टाकू शकतो.
👉 *रायडिंगची स्टाइल बदला* : रायडिंग करताना आजूबाजूच्या वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचं असतं. पावसात अचानक ब्रेक लावणे टाळले पाहिजे. कारण गाडी स्लीप होण्याचा धोका असतो. त्यामुळे गाडी फार वेगानेही चालवू नका.
🎯

Comments
Post a Comment