Do you knows

🧐 *तुम्हाला माहिती आहे का?*

Do you know*

*1)* आजपर्यंत शास्त्रज्ञांना डायनोसॉरचा रंग कोणता होता? हे शोधण्यात यश आलेले नाही.

*2)* शुक्रग्रहावरील एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षापेक्षा जास्त कालावधीचा असतो.

*3)* हवा तो पर्यंत आवाज करत नाही. जोपर्यंत ती कुठल्याही वस्तूच्या उलट दिशेने वाहत नाही.

*4)* जर आपल्याला प्रकाशाच्या वेगाने आपल्याजवळील गॅलक्सी पर्यंत जायचं असेल तर आपल्याला 20 वर्षे लागतील.

*5)* प्रत्येक तासाला विश्व सर्व दिशांतून एक कोटीहून अधिक मैल पसरत आहे.

*6)* पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या तुलनेत माणसाचा मेंदू हा मोठा आहे. हत्तीचा मेंदू देखील त्याच्या शरीराच्या फक्त 15 % आहे.

*7)* ब्राझील या देशाचे नाव एका झाडाच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे.

*8)* झाडं हि पृथ्वीवरील सर्वात जास्त जगणारे सजीव आहेत.

*9)* 85% वनस्पती जीवन समुद्रात आढळते.

*10)* मुंगी 12 तासातून फक्त 8 मिनिटे आराम करते.

🎯 

Comments