जेष्ठांसाठी बालाजी चे दर्शन
*आता तिरुपती बालाजीचे दर्शन मिळणार 30 मिनटात*
(Senior Citizens) अर्थात
वयोवृद्ध म्हणजेच 60 वर्षावरील वृद्धांना मोफत बालाजीचे दर्शन मिळणार तेही अवघ्या 30 मिनिटात. त्याच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
1) सकाळी १० वाजता.
2) दुपारी ३ वाजता.
यासाठी खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
* फोटो असलेला वयाचा दाखला.
सदरचा दाखला . *(S-1 Counter) कडे दाखवावा लागणार* मंदिराच्या उजव्या बाजुच्या उड्डाणपुलाखाली (Right side under the Bridge)
पायऱ्या चढण्याची गरज नाही (No need to climb the stairs). *चांगल्या सीट्सची व्यवस्था केली आहे* . (Nice Seating arrangements)
सांबरभात (Sambar Rice) , दहीभात (Curd Rice) गरम दूध (Hot Milk) निःशुल्क (Free) देतात.
तसेच ₹२० ला दोन लाडू तिकीट देण्यात येतात. (2 Laddus for Rs.20/-).
काऊंटर पासुन देवळा पर्यंत-देवळा पासुन कौंटर पर्यंत बॅटरी कार निःशुल्क *(Battery Car from Counter to Temple-Free)*
* *ह्यांच्या दर्शना करिता दुसर्या रांगा थांबवल्या जातील* (The general ‘Q’ will be stopped to facilitate easy Darshan for Sr., Citizens.)
*कसल्याही प्रकारची धक्का मुक्की होणार नाही* (They need not experience any stampedes)
*30 मिनिटात दर्शन पूर्ण*(Darshan within 30 minutes)
🙏🏻कृपया ही माहिती सर्वांना कळवा.
धन्यवाद.....
🙏🙏🙏🙏

Comments
Post a Comment