सायंकाळची प्रार्थना

शुभंकरोती कल्याणम
आरोग्यम धनसंपदाम
शत्रुबुद्धी विनाशाय
दिपज्योती नमोस्तुते

दिव्या दिव्या दिपत्कार
कानी कुंडल मोतिहार
तीळाच तेल कापसाची वात
दिवा जळो मध्यंरात
दिवा तेवे देवापाशी
उजेड पडे विष्णू पाशी
माझा नमस्कार 33 कोटी
सर्वत्र देवापाशी
घरातील पीडा बाहेर जाओ
बाहेरील लक्ष्मी घरात येवो
घरच्या सर्वाना
उदंड आयुष्य लाभो.
🙏🙏🙏🙏🙏

Comments