एकादशी आषाढी

💁‍♂ *आज आषाढी एकादशी; पाहू विठू माऊलीचा गजर करणारी गाणी!*

 Special*

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवसांनंतर देव चार महिन्यांसाठी झोपी जातात असा विश्वास आहे. आज आषाढी एकादशी निमित्ताने जाणून घेऊयात आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी विषयी काही खास गोष्टी...

🧐 *देवशयनी एकादशी असे नाव का पडले?* :

▪ आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी' असे म्हणतात.
▪ यानंतर चार महिने, म्हणजेच आषाढाचे 20 दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस देव झोपी जातात.
▪ या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला 'परिवर्तनी एकादशी' असे म्हणतात.
▪ चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात.

🎬 *विठू माऊलीचा गजर करणारी सिनेमातील काही गाणी* :

1) माझा देव कुणी पहिला (अगं बाई अरेच्या 2) : http://bit.ly/2YOyJnl

2) वारी पंढरीची :
http://bit.ly/2XHTPHG

3) माउली माउली (लय भारी) : http://bit.ly/2xKC6zU

4) माझी पंढरीची माय (माउली) : http://bit.ly/30vdoje

5) रखुमाई (पोश्टर गर्ल) : http://bit.ly/30sUdXl

6) जय जय राम कृष्णा हरी (एक तारा) : http://bit.ly/2JvSQ4A

7) पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदूंग (नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे) : http://bit.ly/2XE9vvC

8) वार वार वारकरी (हरी ओम विठ्ठला) : http://bit.ly/30xZ8q5

9) बा विठ्ठला धाव पाव रे (हरी ओम विठ्ठला) : http://bit.ly/2XCMfOu

10) विठ्ठला विठ्ठला (विठ्ठल) : http://bit.ly/2NQICA6


Comments