खत पेरनी
🌾 *पिकांच्या वाढीसाठी खतांचे नियोजन आवश्यक*
Agri*
💁♂ *पीक वाढीसाठी आवश्यक मूलद्रव्ये* : पिकांच्या वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी कर्ब, हायड्रोजन, व ऑक्सिजन हे वनस्पतीला हवा व पाणी यांच्या माध्यमातून तर उरलेली 13 मूलद्रव्ये जसे नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य मूलद्रव्ये पिकासाठी महत्त्वाचे ठरतात. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही मध्यम प्रमाणात लागतात.
👀 तर उरलेले जस्त, बोरॉन, मॉलिब्लेडम, क्लोरीन, लोह, मॅगनीज व तांबे ही सात सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतींना फार कमी प्रमाणात लागतात व ही सगळी 13 मूलद्रव्ये वनस्पतींना जमिनीतून उपलब्ध होतात. ही अन्नद्रव्य वनस्पतीच्या शोषणामुळे कमी अधिक प्रमाणात होत असतात.
📍 यामुळे जमिनीमध्ये रासायनिक व सेंद्रिय खतांचा (शेणखत, कंम्पोस्त खत, पेंड खत व हिरवळीचे खत) वापर करून त्याची कमतरता भरून काढली जाते.
👉 जमिनीची सुपीकता पाहण्यासाठी किंवा जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.
👉 त्यानुसारच पिकांच्या वाढीच्या गरजेनुसार खतांचे नियोजन करण फायद्याचे ठरते.
🎯

Comments
Post a Comment