जनक राजा वंशावळ
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌿🌿 जनक वंशावळ 🌿🌿
🌸🌸🙏🚩🚩🙏🌸🌸
रामायण या ग्रंथात प्रभुश्रीरामचंद्र व माता सीता देवी यांच्या लग्नाच्या वेळी राजा दशरथ व राजा जनकांनी आप-आपल्या वंशजांची वंशावळ सांगितली होती.
वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग ७१ श्लोक ३ पासून श्र्लोक १३ पर्यंत राजा जनक यांनी आपली वंशावळ सांगितली आहे. ती नांवांची यादी सर्वांच्या माहीतीसाठी देत आहोत.( थोडासा आधार श्रीमद् भागवत ग्रंथाचाही घेतला आहे. )
१) मिथी
२) निमी
३) जनक ( हा पहीला जनक , येथुन पुढे या जनकांच्या नांवाने वंश - जनक उपाधीने चालु झाला )
४) उदावसु
५) नंदिवर्धन
६) सुकेतु
७) देवरात
८) बृहद्रथ
९) महावीर
१०) सुधृती
११) धृतकेतु
१२) हर्यश्व
१३) मरु
१४) प्रतिन्धक
१५) किर्तीरथ
१६) देवमिढ
१७)विबुध
१८) महिध्रुक
१९) किर्तीरात
२०) महारोमा
२१) स्वर्णरोमा
२२) ह्रस्वरोमा ( यांना दोन मुले )
२३) (१) सीताचे वडील - जनक - सीरध्वज २) कुशध्वज .
(पहिल्या जनकराजा पासुन पुढे प्रत्येक राजा हा जनक नांवानेच ओळखला जातो . राजाच्या वैयक्तीक नावांने नाही )
🌸🙏🌿🚩💐☘🌺🌸
Comments
Post a Comment