शेतकर्यांना मिळनार ₹६०००₨/year

💁‍♂ *मोठा निर्णय! सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 6 हजार*

*LetsUp | National*

🎯 नव्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेत आणि पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत केला बदल

👉 त्यानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ आता देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार

👌 सरसकट सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अनुदान मिळणार, यामुळे जवळपास 14.5 कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार

💫 याआधी 5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या (अल्पभूधारक) शेतकऱ्यांना सरकारकडून 6 हजारांचा निधी दिला जात होता

🗣 नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी याबाबत दिली माहिती

😍 *पेन्शन योजनाही घोषित* :

▪ बैठकीत शेतकरी आणि लघू उद्योजकांसाठी पेन्शन योजनाही केली घोषित
▪ याअंतर्गत, आता सरकारकडून 18 ते 40 वर्ष वयाच्या शेतकरी आणि लघू उद्योजकांना वयाच्या 60 व्या वर्षी दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळणार
▪ ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना महिन्याला फक्त 55 #रुपये भरायचे आहेत

🌐 *#

Comments