potatoes poha katlet

स्पेशल बटाटा पोहे कटलेट*

| Recipe

🍽 *साहित्य :* अर्धा किलो बटाटे, पाव किलो जाड पोहे, 4-5 ब्रेड स्लाइस, चवीनुसार मीठ, आले-मिरची पेस्ट, तळण्यासाठी तेल

💁‍♀ *कृती :* सर्वपथम बटाटे व्यवस्थित उकडून व कुस्करून घ्यावे.त्यांनतर ब्रेड मिक्सरला लावून बारीक चुरा करावा. पोहे पाण्यात भिजवून निथळत ठेवावे. आता कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा हे पोह्यात व्यवस्थितरीत्या मिक्स करून घ्यावे. त्यानंतर पोह्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ आले-लसूण पेस्ट घालून नीट मिक्स करावे. यांनतर या मिश्रणाचे लिंबा एवढे गोळे करून तेलात मंद आचेवर तळावे. तयार आहे गरमगरम बटाटा पोहे कटलेट.

Comments