mango cake

हापूस आंब्याचा केक*


💁‍♂ *साहित्य* : मैदा - 1 कप (110 ग्रॅम),  हापूस आंब्याचा रस 4 वाटय़ा, पिठी साखर - अर्धा कप (100 ग्रॅम), दूध - 3 ते 4 कप, बटर 1/3 कप (80 ग्रॅम), काजू - 2 चमचे, बेदाणे - 2 चमचे, बेकिंग पावडर - 1 चमचा, बेकिंग सोडा - पाव चमचा

🍽 *कृती* - एका भांड्यात रवा घ्या. त्यात दही, दूध, साखर, लोणी/तूप सगळे जिन्नस नीट कालवून ठेवा. हे मिश्रण 4/5 तास झाकून ठेवा. त्यांनतर त्यात बेकिंग पावडर व आंब्याचा रस मिक्स करा. ड्राय फ्रुट्स घालून चांगले मिक्स करा. ओव्हनच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता.

ओव्हनमध्ये 150 ते 180 तापमानाला 40 ते 45 मिनिटे बेक करा. केकचा रंग ब्राऊन झाला याचा अर्थ केक तयार झाला आहे. खात्री करून घेण्यासाठी केकमध्ये सुरी टोचून पाहू शकता. केक सुरीला चिकटला नाही म्हणजे केक तयार झाला असे समजाव

Comments