पावसाळ्यातील केसाची काळजी
💁♂ *पावसाळा आणि केसांची काळजी*
| Health*
पावसाळा सुरु झाला आहे. या प्रफुल्लित वातावरणाचा आनंद लुटताना त्वचा, केस, आरोग्य यांची काळजी घ्यायचे राहून जाते. अशात सतत भिजलेल्या केसांमुळे इंफेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी खास टिप्स...
1) भिजलेले केस बांधून ठेवू नका. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊन केसात खाज येऊ शकते. त्यामुळे ओले केस कोरडे करून मग बांधा.
2) पावसाळ्यात केसांना आठवड्यातून किमान एकदा तरी तेल लावून मसाज करा.
3) या काळात स्टायलिंग प्रॉडक्टचा वापर आर्वजून टाळा. कारण यामध्ये असणाऱ्या केमिकलमुळे पावसाळयात केस चिपचिपे होतात.
4) पावसाच्या पाण्यात केस भिजले तरी लगेच धुऊन घ्या. तसेच केस धुतल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी कंडिशन करावेत.
5) पावसाळ्यात केस कंगव्याने विंचरताना खूप काळजी घ्यावी. शक्यतो मोठ्या दातांचा कंगवा वापरा. जेणेकरून जास्त केस तुटणार नाही.
6) एका लिंबाचा रस काढून तो 15 मिनिटं केसांना लावून ठेवा, त्यांनतर केस धुऊन टाका. केस तेलकट आणि चिकट होणार नाहीत.
7) पावसाळ्यात ‘ई’ जीवनसत्त्व असलेला आहार घ्या. त्यामुळे तुमचे केस मजबूत राहतील.
8) पावसाळ्यात केसात कोंडा होत असल्यास अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरावा. यामुळे केस मऊ राहतात, कोंडाही नाहीसा होतो.
🎯

Comments
Post a Comment