Nipaha virus
😱 *केरळमध्ये पुन्हा परतला ‘निपाह’ व्हायरस*
*LetsUp । Update*
⚡ जीवघेणा निपाह व्हायरस पुन्हा एकदा भारतात दाखल
💁♂ केरळच्या कोच्ची शहरातील 23 वर्षाचा एक तरुण या व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. अशी माहिती, राज्याच्या आरोग्य मंत्री के.के.शैलजा यांनी दिली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार जणांनाही ताप आला असून त्यांना देखील देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
💉 *रक्त तपासणी* : या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांची पुण्यातील राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था, मणिपाल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी आणि केरळमधील इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी अँड इंफेक्शियस डिजीज येथे तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली.
🗣 केरळ सरकारने राज्यात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.
📍 *आजराची लक्षणे* : निपाह व्हायरस संसर्गात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात.
🧐 *कसा पसरतो व्हायरस?* : हा व्हायरस वटवाघळांपासून पसरतो. वटवाघळाने जर कोणत्या फळाचा चावा घेतलेला असल्यास आणि जर ते फळ किंवा भाजी माणसाने किंवा जनावराने खाल्ल्यास त्याला निपाहची लागण होते. या आजारात माणसाच्या मृत्यूची शक्यता 74.5 असते.

Comments
Post a Comment