life time of animals

💁‍♂ *प्राणी व त्यांचे आयुष्यमान*


🎯 जगातील प्राण्यांपैकी कोणत्या प्राण्याचे किती आयुष्यमान आहे याची माहिती आपण जाणून घेऊ.



*1.* मलेशियन कासव - 150 ते 160 वर्षे
*2.* कासव - 80 वर्षे
*3.* हत्ती - 60 वर्षे
*4.* चिँपाझी - 50 ते 60 वर्षे
*5.* गरूड - 55 वर्षे
*6.* घोडा - 50 वर्षे
*7.* गेँडा - 41 वर्षे
*8.* पाणघोडा - 40 वर्षे
*9.* अस्वल - 34 वर्षे
*10.* झेब्रा - 22 वर्षे
*11.* माकड - 20 वर्षे
*12.* वाघ - 20 वर्षे
*13.* मांजर - 22 वर्षे
*14.* कुञा - 20 वर्षे
*15.* चिमणी - 07 वर्षे
*16.* गोल्डफिश - 10 वर्षे

🎯 

Comments