एकटेपणा चा Lockdown ( poem कविता)
एकटेपणा दुर करण्यासाठी त्याच्या जवळची मंडळी त्याच्या घरी आली .
" हसत खेळत जात होते दिवस मजेत .
काही हरवले दुःख दिसले रम्य सुख .
गप्प असलेल्या घरात गप्पा गोष्टी पुन्हा कान्ही आल्या .
आस्था व्यस्त घरात वेवस्थितपणाची शिस्त आली .
अंधारात बंद अश्या खोल्यांमध्ये पुन्हा प्रकाशाने उजळून दारं खिडक्या उघडल्या .
बंद अश्या पेटीतील आठवणी पुन्हा बाहेर आल्या .
धुळ खात पडलेल्या वस्तूंवर पुन्हा हात फिरले .
पडलेल्या माझ्या चेहऱ्यावर तेज आनलं .
घेतली मज्जा शेताची होऊनी रानपाखरं .
दिवस सरले होते ते मोजकेच .
घबराट झाली lockdownची .
झाली घाई गडबड निघण्याची .
जिथल्या तिथे वस्तू सोडून निघालोत .
तेथे राहीलो मनसोक्त लाडाने .
तिथल्या जुन्या आठवणी रंगवील्या बाबांच्या वस्तूंनी .
सोडोनीया आनंद परतोनीया आलो सुखाने ."
Comments
Post a Comment