संस्कृत मधील नातेसंबंध

 


संस्कृत मधील नातेसंबंध

नातेसंबंध


आई - अंबा, जननी, माता

वडील - तात:, जनक:, पिता

मुलगा - पुत्रः, सुतः, आत्मज:, तनय:, सूनु:

मुलगी - पुत्री, सुता, आत्मजा, तनया, दुहिता, कन्या

भाऊ - भ्राता, बन्धु:

बहीण - भगिनी, स्वसा


सून - स्नुषा, पुत्रवधू:

जावई - जामाता

सासरा - श्वशुर:

सासू - श्वश्रू:


वहिनी - भ्रातृजाया

नणंद (पतीची बहीण, वन्स) - ननान्दा

नन्दोई (नणंदेचा पती) - ननान्दृपतिः

दीर (पतीचा धाकटा भाऊ) - देवरः

देवराणी (पतीची धाकटी भावजय) - देवराज्ञी

जेठ (पतीचा मोठा भाऊ) - ज्येष्ठः

जेठाणी (पतीची मोठी भावजय) - ज्येष्ठानी

मेहुणा (बायकोचा भाऊ) - श्यालः

बायकोची भावजय - श्यालानी

मेहुणा (बहिणीचा नवरा) - आवुत्तः

बायकोची बहीण - श्याली

बायकोच्या भावाचा मुलगा - श्यालजः

बायकोच्या भावाची मुलगी - श्यालजा

बायकोच्या भावाची मुले - श्यालजाः

बायकोच्या बहिणीचा मुलगा - श्यालेयः

बायकोच्या बहिणीची मुलगी - श्यालेयी

बायकोच्या बहिणीची मुले - श्यालेयाः


नातू (मुलाचा मुलगा) - पौत्र:

नात (मुलाची मुलगी) - पौत्री

नातू (मुलीचा मुलगा) - दौहित्र:

नात (मुलीची मुलगी) - दौहित्री


काका - पितृव्य:

काकू - पितृव्या

चुलत भाऊ - पितृव्यजः

चुलत बहीण - पितृव्यजा

पुतण्या - भ्रातृजः

पुतणी - भ्रातृजा


मामा - मातुल:

मामी - मातुलानी

मामेभाऊ - मातुलजः

मामेबहीण - मातुलजा


आत्या - आवुकी

आतोबा - आवुकः

आतेभाऊ - आवुकेयः

आतेबहीण - आवुकेयी

भाचा - भागिनेयः

भाची - भागिनेयी


मावशी - अम्बाली

मावसा - अम्बालः

मावसभाऊ - अम्बालेयः

मावसबहीण - अम्बालेयी


आजोबा (वडिलांचे वडील) - पितामहः

आजी (वडिलांची आई) - पितामही

पणजोबा (वडिलांचे आजोबा) - प्रपितामहः

पणजी (वडिलांची आजी) - प्रपितामही

खापर-पणजोबा (वडिलांचे पणजोबा) - प्र-प्र-पितामहः

खापर-पणजी (वडिलांची पणजी) - प्र-प्र-पितामही


आजोबा (आईचे वडील) - मातामहः

आजी (आईची आई) - मातामही

पणजोबा (आईचे आजोबा) - प्रमातामहः

पणजी (आईची आजी) - प्रमातामही

खापर-पणजोबा (वडिलांचे पणजोबा) - प्र-प्र-मातामहः

खापर-पणजी (आईची पणजी) - प्र-प्र-मातामही


नातलग - आप्तजनाः, स्वकीयाः

सख्खी भावंडे - सोदराः

चुलत भावंडे - पितृव्यजाः

मामे भावंडे - मातुलजाः

मावस भावंडे - अम्बालेयाः

भाचरे (बहिणीची मुले) - भागिनेयाः

पुतणे (भावाची मुले) - भ्रातृजाः


मोठा भाऊ - अग्रजः

सर्वात मोठा भाऊ - ज्येष्ठभ्राता, ज्यायान्

धाकटा भाऊ - अनुजः

सर्वात धाकटा भाऊ - कनिष्ठभ्राता, कनीयान्

मोठी बहीण - अग्रजा

सर्वात मोठी बहीण - ज्यायसी

धाकटी बहीण - अनुजा

सर्वात धाकटी बहीण - कनीयसी


नातू - नप्ता

नात - नप्त्री

नातवंडे - नप्तारः

पणतू - प्रणप्ता, प्रपौत्रः

पणती - प्रणप्त्री, प्रपौत्री

पंतवंडे - प्रपौत्राः

🙏🙏🙏🙏

श्री स्वा मी समर्थ 👏👏👌🏿🦚🌹🦚

Comments