मेरुमणी
त्यातत मेरूमणी सर्वात महत्वाचा असतो .
हा जो मंत्र म्हणतो त्याचेच अनुकरण बाकीचे मणी करत असतात.
या पासुनच होते मंत्राची सुरुवात आणि याच्या जवळच होते अंत .
म्हणुनच मला हा मेरुमणी खूप आवडतो .
मला ही मेरुमणी व्हायला आवडेल.
बरं हा मेरुमणी करतो तरी काय ?
तर नवनवीन मंत्र शोधतो , त्या मंत्राची सिद्धाता करत असतो.
त्याला साधकाची साधना साध्य साध्यायची असते.
त्याला कोणतेही बंधन नसते.
त्याचा एकच छंद तो सदा असतो स्वच्छंद .
Comments
Post a Comment