तिळगुळ घ्या गोड गोड बोला
जेव्हा तिळ तिळ तुटतो आपल्या लोकांसाठी .
तेव्हा जाणीव होते आपल्यावरच्या संस्कारांची .
सदैव उणिव भासणार आपलेपणाची .
काही प्रसंगातूनी दाखवली जाते नाती सत्यतेची .
आपलं आहे सत्य जरी तरीही दिसते बाजू आपलीच असत्यतेची .
पण या सर्वांवर बरा कडवा अबोला .
अन् तरीही मनातुनी सर्वांना तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला .
Comments
Post a Comment