Always Happy keep smiling


 

                 दगड :- 

कठीण कवच ,

 किती तरी घाव घालून त्याची मुर्ती तयार करतात .

पण त्या ही भावना शुन्य . 

त्याच्यांत प्राण वायू टाकून ही त्या कठीण कवच . 

त्याच्यात बदल फक्त एकच जण करु शकते . 

ती म्हणजे त्याच्याशी भक्ती जोडणे . 

त्यावेळी त्या दगडाला ही दैवंपन येतं .

तसंच जिवनात प्रत्येक वेळी काही गोष्टी दगडासारख्या झेला . 

समोरच्याला दिसु द्या फक्त हसु .

 नाही हं तुमचे असु.

Comments