How to WhatsApp's status mute or unmute #unmute #mute on whatsapp




[संपर्काची स्थिती अद्यतना निःशब्द किंवा सशब्द कशी करावी

आपण एखाद्या विशिष्ट संपर्काची स्थिती अद्यतने निःशब्द करू शकता जेणेकरून ते यापुढे स्थिती टॅबच्या शीर्षस्थानी दिसणार नाहीत.

संपर्काचे स्थिती अद्यतन नि: शब्द करा.

बाबाआयुष्यफक्ततुमच्यासाठी: Vikas's learning class :-

Whats app status एखाद्या चे बघायचं नसेल तर . हे वापरता mute आणि unmute.
एखाद्या whatsapp status वर जाण्याआधी त्या बटन दाबून क्लिक करा म्हणजे एक options दिसेल status mute करायचं आहे का हे विचारले जाते .
तिथे mute button दाबा .
मग तुम्हाला त्या नंबर वरील status दिसणार नाहीत .
   मग पुन्हा बघायची असेल तर , status च्या सर्वात खाली muted updates दिसेल त्याला दाबा आणि आपणं muted केलेल्या status unmuted करा आणि पुन्हा आपल्याला ते दिसेल .
 जमलं तर वापर करून पहा .
माझं whatsapp status सोडून बरं का .👍👍


How to mute or unmute a contact’s status update

You can mute the status updates of a particular contact so they won't appear towards the top of the Status tab anymore.

Mute a contact’s status update

Open WhatsApp > STATUS.
Tap and hold your contact's status update.
Tap MUTE.


Unmute a contact’s status update

Open WhatsApp > STATUS.
Scroll down to the Muted updates section.
Tap and hold your contact's status update.
Tap UNMUTE.

Comments