Aditya's musical instruments party

 

कोणत्याही प्रकारच्या वाद्यांवर क्लिक करून ते आपण वाजवू शकतो . नक्की वापरून पहा . 
     
     सुरवातीला जो ,🚩 हिरवा रंगाच्या झेंडा वर क्लिक करावे. 

नंतर वाद्य दिसेल. 

त्याला वाद्याना क्लिक करून पाहा . 

त्यातून धून ऐकू येते . 

मग काय तर आपण आपलीच धून वाजवून पहा . 

खरंच तुमचा आनंद त्या धून मध्येही ऐकु येईल . 

 नक्की वापरून पहा . 

 धन्यवाद ! आदित्य उंडेगांवकर 

 तु केलेल्या कोडिंग मुळे शक्य झाले .

Comments