आज १६ नोव्हेंबर पासून राज्यातील मंदिर प्रवेश सुरु झाला आहे , दरम्यान अनेक ठिकाणी दर्शनासाठी E-Pass ची सुवीधा दिली आहे 📄 तर काही ठिकाणी ठराविक संख्येने लोकांना प्रवेश मिळणार आहे , दरम्यान काही ठिकाणच्या E-Pass च्या लिंक आपल्याकडे आल्या आहेत ● श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव E-Pass नोंदणी - gajananmaharaj.org:8080 ● श्री साईबाबा संस्थान शिर्डी E-Pass नोंदणी - online.sai.org.in/ ● श्री विठ्ठल मंदीर पंढरपूर E-Pass नोंदणी - www.vitthalrukminimandir.org/home.html ● श्री शनिमहाराज शनिशिंगणापूर E-Pass नोंदणी - www.shanidev.com ● श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग Apps व्दारे करावं लागणार - play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt
आज १६ नोव्हेंबर पासून राज्यातील मंदिर प्रवेश सुरु झाला आहे , दरम्यान अनेक ठिकाणी दर्शनासाठी E-Pass ची सुवीधा दिली आहे
📄 तर काही ठिकाणी ठराविक संख्येने लोकांना प्रवेश मिळणार आहे , दरम्यान काही ठिकाणच्या E-Pass च्या लिंक आपल्याकडे आल्या आहेत
● श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव E-Pass नोंदणी - gajananmaharaj.org:8080
● श्री साईबाबा संस्थान शिर्डी E-Pass नोंदणी - online.sai.org.in/
● श्री विठ्ठल मंदीर पंढरपूर E-Pass नोंदणी - www.vitthalrukminimandir.org/home.html
● श्री शनिमहाराज शनिशिंगणापूर E-Pass नोंदणी - www.shanidev.com
● श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग Apps व्दारे करावं लागणार - play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt
Comments
Post a Comment