झाली प्रगती तिची पण थांबला माझा विकास.

 एक होती माझ्यासाठी वेडी ती .

पण होती तशी सर्वात शहाणी ती .

यायची घरी आमच्या ती .

करून काही बहाना ती .

सारखीच बघायची माझ्या कडे ती .

माझ्या घरच्यांना आपलंस करायची ती .

आता तर घरच्यांच्या कौतुकास पात्र झाली होती ती .

सारखं प्रयत्न करत होती मला बोलण्याचा ती .

पण नेहमीच नाराज होऊन घरी जायची आपल्या ती .

एक दिवस अचानक घाई गडबडीत आली ती .

आणि अचानक मला म्हणाली ती .

 तुझ्या मनात आहे का दुसरी ? कोण आहे ती ?

माझ्या गप्प चेहरा कडे पाहून रुसून गेली ती .

काही दिवसांनी पुन्हा आली होती आमच्या घरी ती .

होते सगळे आनंदात खाताना पेढे पण असुन हातात पेढ्याचा पुडा गप्प होती ती .

सर्वांना पेढे वाटता वाटता माझ्या जवळ आली ती .

पेढ्या बद्दल धन्यवाद म्हणाले मी तीला .

आणि कश्या बद्दल पेढे मी विचारले तीला.

मला काही न बोलता रडतं निघून गेली ती .

 घरच्यांना विचारल्यावर सांगितले की , तिच्या वडिलांना नौकरीत बढती मिळाली आणि दुसरा दिवशी घरच्यांच्या सोबत जाणार आहे ती .

तिला सोडविण्यासाठी आम्हीही घरी गेलो तीच्या .

आम्हाला सोडून जातांना आलं डोळ्यात पाणी आले तीच्या .

आता खरंच आमच्या पासुन खुप दुर गेली आहे ती .

आता तर घरच्यांच्या आठवणीत पण येत नाही ती .

काही दिवसांनी पुन्हा आली होती आपल्या घरी ती .

चालू होती गडबड तयारी घरात तिच्या .

आले होते पाहूणे मंडळी घरी तीच्या.

किती दिवस झाले मला द्यायचं होतं उत्तर प्रश्र्नाचं तीच्या .

गैरसमज दूर करायचा होता मनातला तीच्या .

आज खूप दिवसांनी आमच्या घरी आली ती .

कोणीही नव्हते घरात आमच्या .

म्हणुनच जवळ मी गेलो तीच्या .

होता गैरसमज दूर करायचा तिचा.

म्हणुन मी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला तिचा ‌.

"आता मात्र काही उपयोग नाही या गोष्टी चा " असं म्हणाली ती .

 " दोन दिवसांनी होणार आहे लग्न माझं " असं म्हणाली ती .

थोडासा परेशानीतच मी ," आम्ही सगळे येऊत लग्नाला ." असं म्हणालो तिला .

  थोडासा गंभीर चेहरा ने माझ्या कडे पाहून निघून गेली कायमची आमच्या घरातुन ती .



 सर्व काही खास होतं लग्नमंडपात तिच्या .

आमच्या घरच्यांच्या सोबत मी ही stage च्या जवळ बसलो .

दाखवलं की मी पण आहे आनंदात लग्नात तुझ्या .

 आता मला वाटते की मी न बोलणं त्यावेळी योग्य नव्हतं .

पण बोलुन दाखवणं हे आता योग्य नव्हतं .

असं करुन मी माझ्या डोळ्यांतले अश्रू देऊन टाकले तुलाचं .

इथेच चुक झाली माझी कसं समजावू तुलाचं .

होती नाही आहेस शहाणी तू .

आता निघालो वेड्यात मी .

 झालं गेलं ते विसरून जा तू .

विसरभोळा आहे आधी पासुनच मी .

आनंदाने राहूत आपण आप आपल्या घरात .

आण तुझ्या घरात प्रगती तु .

आणेल माझ्या 

आणेल माझ्या घरात विकास मी.





Comments