५००० वर्षापूर्वीची कालगणना
*५००० वर्षांपूर्वीची कालगणना*
१)काळाचे सर्वात सूक्ष्म परीमाण म्हणजे *’त्रुटि’*,
२)१०० त्रुटि म्हणजे एक *’वेध’*,
३)३ वेध म्हणजे एक *’लव’*(एका निरोगी मनुष्याच्या डोळ्याची पापणी लवण्यासाठी लागणारा वेळ),
४)असे ३ लव म्हणजे एक *’निमेष’*(निमिषार्ध = अर्धा निमेष, असा शब्दप्रयोग वापरण्यात येतो.)
५)३ निमेष म्हणजे एक *’क्षण’*.(साधारण १ सेकंद)
६)५ क्षण म्हणजे एक *’काष्ठा’*,
७)१५ काष्ठा मिळून एक *’लघु’*,
८)१५ लघुची एक *’नाडिका’किंवा ’दण्ड’(* सध्या यालाच *घटी* म्हणतात).
९)२ नाडीकांचा एक *’मुहुर्त’*.
१०)६० घटी मिळुन एक *’अहोरात्र’* म्हणजेच एक *दिवस.*
११)१५ दिवसाचा *एक पक्ष*,
१२)२ पक्षाचा *एक मास* व १२ मासाचे *एक वर्ष.*
१३)एक वर्षात *२ अयन व ६ ऋतू* होतात.
१४)एक वर्ष म्हणजे *देवांचा एक दिवस* (अहोरात्र).
१५)देवांची ३६० अहोरात्र (मनुष्याचे ३६० वर्ष) म्हणजे *एक ’दिव्य’ वर्ष.*
१६)चार युगे आहेत अ- १७२८००० मनुष्य सौरवर्षांचे एक *कृतयुग.*
१७)ब-१२९६००० मनुष्य सौरवर्षांचे एक *त्रेतायुग.*
१८)क- ८६४००० मनुष्य सौरवर्षांचे एक *द्वापरयुग.*
१९)ड-४३२००० मनुष्य सौरवर्षांचे एक *कलियुग.*
२०)चार युगांचे मिळून (४३२०००० सौरवर्षे) *एक महायुग.*
२१) ७१ महायुगांचे (३०६७२०००० सौरवर्षे)
२२)एक मनु (मन्वन्तर). एक मनु संपुन दुसरा सुरु होण्यापुर्वी कृतयुगाइतकी वर्षे *संधिकाल* असतो.
२३)अशी *१४ मन्वन्तरे* मिळून *एक ’कल्प’* होतो.
२४)म्हणजेच १४ मनुंची वर्षे होतात ४२९४०८०००० व १५ संधिकाल २५९२०००० एकून ४३२००००००० सौरवर्षांचा एक कल्प. याचाच अर्थ *१००० महायुगे म्हणजे एक कल्प.*
२५)आणि असा हा *एक कल्प म्हणजेच ब्रम्हदेवाचा एक दिवस व येवढीच मोठी रात्र असते.*
२६)म्हणजेच *दोन कल्प (८६४००००००० सौरवर्षे) म्हणजेच ब्रम्हदेवाची एक अहोरात्र* होय.
२७)अशी १०० वर्षे ब्रम्हदेवाचे आयुष्य आहे, यालाच *’महाकल्प’* (३११०४०००००००००० सौर वर्षे) म्हणतात.
२८)सध्या ब्रम्हदेवाची ५० वर्षे होऊन गेली सध्या सातवा ’वैवस्वत’ मनु सुरु असून त्यातील २७ महायुगे संपूण २८ व्या महायुगातील कलियुगाचे ५१२४ वे वर्ष (शक १९४०, इ.स २०१८ला) सुरु आहे.
(कोणत्याही संगणकाशिवाय केलेली कालगणना! ह्यामुळेच संस्कृत आणि त्यातील ज्ञान जगाचे लक्ष वेधून घेत आहे.) -
*संदर्भ- श्रीमद्भागवत पुराण*

Comments
Post a Comment