आई तुझ्या वाचून हरवली माझ्या विकासाची छाया

 


आज जागतिक कॅन्सर दिवस आणि आईचे पहिले कॅन्सर वरील operationला १२वर्ष पुर्ण .
 या लढ्यात कॅन्सर चा जरी विजय झाला असेल पण तीची जिद्दीला कोटी कोटी प्रणाम.
 . 🙏🏻🙏🏻🙏🏻
आई तुझ्या वाचून हरवली माझ्या विकासाची छाया.
 .🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments