आठवणी आठवताना आठ शब्द आठवले.

 आठवणी आठवताना आठ महिने झाले हे न आठवती . 

आठवणीतच आठवतात ते आठवणींच्या आठवणी .

 आठवतात त्या आठवणी ज्या कधीही न विसरणार्या . 

आठवती ते क्षण कधी न परतुनी येणारे . 

आठवतो तो सहवास तुमचा मला भाग्याने लाभलेला .

 आता मात्र 'त्या' आठवणीतच हरवावेसे वाटते .

 आता मात्र जिवन असेच जगावेसे वाटते .

Comments