जागतिक परिचारिका दिनाच्या तुम्हाला ही आरोग्यमय शुभेच्छा .

जागतिक परिचारिका दिनाच्या तुम्हाला ही आरोग्यमय शुभेच्छा .

आई ही ज्या ठिकाणी अपुरी पडते .

तेथे तु आईच्या सारखीच काळजी घेते .

आपली भुक तहान विसरून तु रुग्णांसाठी राबते .

तु आपल्या स्वतःच्या मुलांचे अश्रु आमच्यामुळे फोन वरूनच पुसते .

जिवनात तुझ्या कितीही असतील कष्टाचे अश्रु.

तरीही आम्हा रुग्णांना देतीस आधाराचे हस्य .

खरं तर nurseला म्हणतात sister .

पण hospital मध्ये अनुभवते आहेस माझी तु mother .

खरं तर Hospitalमध्ये nursing charges घेतले जाते .

पण आईचं मोल कोणी फेडले आहे का कोणी ? 

मग तुझ्या रुग्णसेवेच्या जिव्हाळ्याचं फेडू कसं मोल .

जागतिक परिचारिका दिनाच्या तुम्हाला ही आरोग्यमय शुभेच्छा .

Comments