Facebook security

❓ *फेसबुकचे हे सिक्युरिटी फिचर माहिती आहे?*

🔐 सोशल मीडिया वापरताना तुमच्या खात्याची सुरक्षा ही खूप महत्वाची ठरते. कधी नजरचुकीने तुमचे अकाउंट कुठे सुरु राहिले किंवा कोणाला पासवर्ड कळला आणि त्यांनी तुमचे अकाउंट ओपन केले तर तुम्हाला कसे कळणार हा मोठा प्रश्न असतो. तेव्हा अश्या गोष्टी टाळण्यासाठी खबरदारी घेणे खूप गरजेचे असते. फेसबुकचे एक फिचर असे आहे कि, ज्याद्वारे तुम्हाला तुमचे फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवता येईल. काय आहे हे फिचर जाणून घेऊयात...

▪  फेसबुक अकाउंट लॉग इन केल्यावर सेटिंग्समध्ये जा.
▪  तिथे Security & Login वर क्लिक करा.
▪  पुढे Setting up extra security असा एक ऑप्शन दिसेल, तिथे Get alerts about unrecognised logins यावर क्लिक करून Edit करा.
▪ Edit वर क्लिक केल्यावर Enable करा आणि Save Changes वर क्लिक करा.

👌 हे फिचर चालू केल्यावर तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीने तुमचं फेसबुक अकाऊंट लॉग इन केलं तर तुम्हाला त्याबाबत अलर्ट मिळेल.

🌐 

Comments