back up
🖥 *आज31/3# आहे वर्ल्ड बॅकअप डे*
*LetsUp | Feature*
👉 बॅकअप म्हणजे काय, तर आपल्या सगळ्या फाईल्स व्यवस्थित जतन करून ठेवणे. आजचा दिवस हा मोठमोठ्या संस्था आणि बाकी सगळ्यांनाच एक रिमाइंडर देण्यासाठी साजरा केला जातो. आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळात तुमचा फोन असेल, कॉम्प्युटरवरील माहिती असेल, ईमेल असेल, अशा सगळ्याच गोष्टींचा बॅकअप घेणे फार महत्वाचे आहे. कारण कधी कोणता व्हायरस जर शिरला तर सगळं एका मिनिटात नष्ट होऊ शकत असतं. बॅकअप हा दोन पद्धतीने घेता येतो, एक म्हणजे एखाद्या हार्ड ड्राईव्हवर किंवा ऑनलाईन बॅकअप घेणे.
💫 आज आपण आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा महत्वाचा घटक बनलेल्या व्हॉट्सॲपचा बॅकअप आणि तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा बॅकअप कसा घ्यायचा ते बघुयात.
💬 *व्हॉट्सॲपचा बॅकअप*
▪ व्हॉट्सॲपच्या सेटिंग्समध्ये जा.
▪ तिथे Chats वर क्लिक करा आणि मग Chat Backup वर क्लिक करा.
▪ इथे तुम्हाला Back Up या ऑप्शनवर क्लिक करून मॅन्युअली बॅकअप घेता येईल.
▪ रोज किंवा आठवड्याला किंवा महिन्याला बॅकअप घ्यायचा असेल तर तो तुम्हाला Back up to Google Drive ला क्लिक करून सेट करून ठेवता येईल.
💻 *लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा बॅकअप*
▪ तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये बॅकअप घेणारं सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या.
▪ डाउनलोड केल्यावर ते सॉफ्टवेअर ओपन करा.
▪ तुमच्या कोणत्या कोणत्या फाईल्सचा बॅकअप घ्यायचा आहे ते सिलेक्ट करा.
▪ हा बॅकअप सतत घेत आहेत कि नाही याची खातरजमा करून घ्या.
👍 *बॅकअप सॉफ्टवेअर्स :*
▪ FileCloud
▪ VMWare vCenter Server
▪ Vembu BDR Suite
▪ Avamar
▪ R-Studio
▪ NetWorker
▪ Acronis Backup and Recovery
▪ Veeam
▪ CloudBerry
▪ NetApp
▪ MiniTool Power Data Recovery
▪ UpSafe
▪ Backup4All
👍 *क्लाउड बॅकअप सॉफ्टवेअर्स*
▪ Backblaze
▪ Carbonite
▪ CrashPlan
▪ SOS Online Backup
▪ SugarSync
▪ SpiderOak
▪ Zoolz
▪ Livedrive
▪ Acronis True Image Cloud
▪ IDrive
🌐

Comments
Post a Comment