Sisters
बहीण
कशी असावी आपली हक्काची एक बहीण??? बहीण पाहिजे अशी
कधी कधी तिढ्यात😏
कधी कधी कोड्यात😇
तर कधी गोडीत बोलणारी.💝
बहीण पाहिजे अशी
कधी सुख वाटणारी,,
कधी दु:ख वाटणारी,,
कधी समजून घेणारी...
तर कधी समजावून सांगणारी,.
बहीण पाहिजे अशी....
कधी आपलंस करणारी
कधी 😪अश्रु पुसणारी
तर कधी कधी हक्काने ओरडणारी..😠
बहीण पाहिजे अशी
नेहमी 💝मन जाणणारी,,
सतत ❤ह्रदयात बसणारी
तर कधी गालातल्या गालात हसणारी..😌
बहीण पाहिजे अशी
योग्य ती वाट दाखवणारी
तर कधी कौतुकाने पाहणारी
संकटात 🤝हात देणारी...
बहीण पाहिजे अशी..
👄ओठावर 😊हसु आणणारी
कधी डोळे 👀👀वटारणारी
चुकलं तर 👂🏻कान धरणारी...
बहीण पाहिजे अशी,...
जीवाला जीव देणारी..
कधी 😏भाव खाणारी
तर कधी भाव देणारी...😔
बहीण पाहिजे अशी...
कधी तिखट बोलणारी...
कधी तिखट वागणारी..
कधी गोडी लावणारी...
बहीण पाहिजे अशी...
मंजुळ पाव्यासारखी
दुधाच्या खव्यासारखी...
आणि आयुष्यभर साथ देणारी..
बहीण पाहिजे अशी... 🙏🙏🏻🙏🏻
अशा आपल्या सर्व बहीणीना नक्कीच SHARE करा...
कशी असावी आपली हक्काची एक बहीण??? बहीण पाहिजे अशी
कधी कधी तिढ्यात😏
कधी कधी कोड्यात😇
तर कधी गोडीत बोलणारी.💝
बहीण पाहिजे अशी
कधी सुख वाटणारी,,
कधी दु:ख वाटणारी,,
कधी समजून घेणारी...
तर कधी समजावून सांगणारी,.
बहीण पाहिजे अशी....
कधी आपलंस करणारी
कधी 😪अश्रु पुसणारी
तर कधी कधी हक्काने ओरडणारी..😠
बहीण पाहिजे अशी
नेहमी 💝मन जाणणारी,,
सतत ❤ह्रदयात बसणारी
तर कधी गालातल्या गालात हसणारी..😌
बहीण पाहिजे अशी
योग्य ती वाट दाखवणारी
तर कधी कौतुकाने पाहणारी
संकटात 🤝हात देणारी...
बहीण पाहिजे अशी..
👄ओठावर 😊हसु आणणारी
कधी डोळे 👀👀वटारणारी
चुकलं तर 👂🏻कान धरणारी...
बहीण पाहिजे अशी,...
जीवाला जीव देणारी..
कधी 😏भाव खाणारी
तर कधी भाव देणारी...😔
बहीण पाहिजे अशी...
कधी तिखट बोलणारी...
कधी तिखट वागणारी..
कधी गोडी लावणारी...
बहीण पाहिजे अशी...
मंजुळ पाव्यासारखी
दुधाच्या खव्यासारखी...
आणि आयुष्यभर साथ देणारी..
बहीण पाहिजे अशी... 🙏🙏🏻🙏🏻
अशा आपल्या सर्व बहीणीना नक्कीच SHARE करा...
Comments
Post a Comment