vikas Lohagaonkar
Vikas Lohagaonkar is good writer in Marathi.
एक च वेळ!
आसाच होती एक क्षण
होतो मी विलक्षण
त्या वेळची जिद्दच वेगळी
होतो मी वेगळा!
आता नाही तसा मी
गेलो खचुन मनाने मी!
आता कळते तीच माझी चांगली वेळ!
म्हनुणच शोधतोय तिच एक च वेळ!
एक च वेळ!
आसाच होती एक क्षण
होतो मी विलक्षण
त्या वेळची जिद्दच वेगळी
होतो मी वेगळा!
आता नाही तसा मी
गेलो खचुन मनाने मी!
आता कळते तीच माझी चांगली वेळ!
म्हनुणच शोधतोय तिच एक च वेळ!
Comments
Post a Comment